¡Sorpréndeme!

Genelia angry on Riteish Deshmukh | आणि रितेशवर रूसली जिनीलिया | Genelia And Ritesh Viral Video

2022-01-28 3 Dailymotion

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हे मराठीतलं पॉवरपॅक कपल. जेव्हा कधीही आयडीयल कपलचं नाव घेतलं जातं तेव्हा आपल्यासमोर अभिनेता रितेश आणि जिनिलियाचं नाव समोर येतं. दोघांनीही इंडस्ट्रीमध्ये कपल गोल्स सेट केलेत. हे दोघही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आता मात्र जिनिलिया रितेशवर रूसलीये. याबाबतचा एक व्हिडीओ रितेशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. जिनिलिया का बरं रितेशवर रूसलीये तुम्हीच पाहा.... (Snehal VO)

#Genelia #RiteishDeshmukh #ViralVideo

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber